नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे आपला मध्ये आपण जाणून घेणार आहोत बेरोजगारांसाठी नवीन सुवर्णसंधी आलेली आहे आता तुम्हाला मोफत प्रशिक्षण भेटणार आहे त्याच्यासोबत आठ हजार रुपये मिळवण्याचे सुवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचे आहे याबद्दलची मी सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण हात भागवत त्याच्यामध्ये सविस्तर सर्व माहिती कळेल ओके असणार आहे बेरोजगारांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे.
PM Koshal yojana 2025 संपूर्ण माहिती
आता मोफत प्रशिक्षण भेटणार आहे आणि आठ हजार रुपये देखील मिळणार आहे ही योजना आहे याच्यामध्ये मला दर महिन्याला 8000 रुपये दिले जाणार आहेत कारण या योजनेमध्ये जे दहावी पास असणार आहेत त्याच्यासोबत जर बघायला गेलं तर बारावी पास दहावी पास आयटीआय उतरणाचे झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी पण आहे प्रशिक्षण दिले जाणार आहे ते पूर्ण झाल्यावर सरकारकडून एक अधिकृत प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे प्रमाणपत्र असणार आहे याच्या आधारावरती उमेदवार कोणत्याही सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये सहज नोकरी करू शकतात.
PM Koshal yojana 2025 सविस्तर माहिती
या प्रशिक्षणाच्या काळामध्ये दैनंदिन भारतासाठी सुद्धा उमेदवाराला दर महिन्याला आठ हजार रुपये दिले जाणार आहेत जर बघायला गेलं पात्रता आणि निकष काय असणार आहे ते सुद्धा आपण एकदा जाणून घेऊया त्याच्यासाठी वयोमर्यादा वय 15 ते 45 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे असणार आहे शैक्षणिक पात्रता कोणत्या ते मान्यता प्राप्त संस्थेमधून दहावी आणि बारावी करणे गरजेचे असणार आहेत सद्यस्थिती बघायला गेले तर उमेदवार व सध्या कोणत्याही प्रकारचा नियमित अभ्यासक्रम करता येत नसलेला आहेत असे देखील तुम्ही महिन्यात आलेला तर या योजनेच्या मित्रांना फायदा घ्यायला अजिबात विसरू नका ही योजना तुम्हाला लवकरात लवकर दिली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे तर याचा नक्कीच फायदा घ्या.
योजना कोणसाठी असणार आहे
आणि त्याच्यासोबतच तुम्हाला या योजनेमध्ये मित्रांनो पीएम कुशल योजना विकास स्कीम चालू करण्यात आलेले आहे यांना सरकारनेही मोठ्या प्रमाणात चांगली योजना ला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही याचा फायदा घ्यायला विसरू नका कारण सरकारने सांगितलेला आहे योजना फक्त आणि फक्त जे दहावी बारावी पास आणि आयटीआय झालेले आहेत त्यांना त्याचा फायदा घेता येणार आहेत जर सरकार तुम्हाला आठ हजार रुपये द्यायला तयार आहे तर तुम्ही का घेत नाहीये त्यामुळे या योजनेचा नक्की फायदा घ्या सर वापर करा आणि चांगले शिक्षण घ्या.
महत्त्वाचा मुद्दा
असे सरकार तुम्हाला सांगत राहील आणि त्याचा फायदा तुमच्या संपूर्ण घराला होईल आणि कुठे ना कुठे देशाला देखील सुरुवात केलेली आहे या योजनेमध्ये आत्मनिर्भर बनवणे व केंद्र सरकारला चालना करून देणे योजना तरुणांना रोजगार मिळवून देणे मागचा उद्देश असणार आहे असं तुम्हाला सांगण्यात आलेला आहे पंतप्रधान कौशल्य विकास योजना अंतर्गत तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत तुम्हाला फक्त या योजनेचा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आयडी फोन नंबर टाकून सर्व कागदपत्रे द्यायचे आहेत ते दिल्यानंतर लवकरात लवकर तुमचा अर्ज केला जाणार आहे.
आणि ते केल्यानंतर तुम्हाला हजार रुपये दिले जाणार आहेत असं सांगण्यात येत आहे फक्त या आठ हजार रुपयाचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे असं सरकारने सांगितलेला आहे कोणत्याही प्रकारचा दुरुपयोग करायचं नाहीये अदर उपयोग जर केला तर याचा कोणत्या प्रकारचा तुम्हाला फायदा होणार नाही त्यामुळे चांगल्या प्रकारे याचा फायदा घ्या असं सरकारने यामध्ये सांगितलेला आहे मित्रांचा तुम्हाला कसा वाटला भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.