व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

gopinath munde yojana new update | शेतकऱ्यांना आता विमा नाही, थेट सानुग्रह अनुदान !

gopinath munde yojana new update

मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध धोक्यांना सामोर जाव लागतं याच्यामध्ये शेतात जात असताना होणारे अपघात असतील विरीमध्ये पडून अपंगत्व येणं मृत्यू होणं वीज पडणं विजेचा धक्का लागणं सर्पदंश असेल किंवा इतर काही कारणामुळे जनावरांच्या माध्यमातून इजा पोहोचवण असेल जर काही अपंगत्व आलं जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आधाराची गरज असते त्यांच्या कुटुंबांना आधाराची गरज असते आणि मित्रांनो याच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेच्या संदर्भातील एक सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती ज्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा.

याचे वैशिष्ट्य काय उद्देश काय याच्या अंतर्गत लाभ काय दिले जातात हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो 2005 पासून शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते ज्याच्यामध्ये 20089 मध्ये बदल करण्यात आले 20101 मध्ये बदल करण्यात आले 2014 मध्ये ही योजना पूर्णपणे बदल करून याच्यामध्ये विमा योजना ही राबवण्यात आली आली परंतु ही विमा योजना राबवली जात असताना सुद्धा शेतकऱ्यांना मिळणारे फायदे याच्यापेक्षा शेतकऱ्यांना होणारा मानसिक त्रास हा जास्त दिसून आला विमा कंपनीच्या माध्यमातून दावे फेटाळले जात होते मोठ्या प्रमाणात कागदपदाची मागणी केली जात होती. शेतकऱ्यांना या विमा मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मशक्कत करावी लागत होती आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेमध्ये पूर्णपणे बदल करून आता राज्यामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही योजना राबवायला सुरुवात करण्यात आलेली आहे.

gopinath munde yojana new update | शेतकऱ्यांना आता विमा नाही, थेट सानुग्रह अनुदान !

ज्याच्यामध्ये आता कुठल्याही कंपनीच्या माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून ही विमा योजना न राबवता शेतकऱ्यांना जर काही इजा झाली जर काही अपंगत्व आलं जर मृत्यू झालं तर त्याच्यासाठी दिलं जाणार सानुग्रह अनुदान हे राज्यशासनाच्या माध्यमातून डायरेक्टली दिलं जात आहे. मित्रांनो अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणं शेती व्यवसायातील धोके कमी करणं शेतकऱ्याच्या त्याच्या कुटुंबाचे मनोबल वाढवणं अशा प्रकारचे अनेक उद्दिष्ट घेऊन ही योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.  मित्रांनो योजनेमध्ये आपण जर पाहिलं होत राज्यामधील जे काही शेतकरी असतील असे शेतकरी आणि यांच्या सोबत जे काही वैतीधारक खातेदार असतील शेतकरी त्यांच्या सोबत त्यांच्या कुटुंबातील एक खातेदारक ज्याच्यामध्ये आई वडील पती पत्नी मुलगा विवाहित मुलगी असे जे काही सदस्य असेल हा सदस्य सुद्धा या योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहे.

याच्यामध्ये जे काही अर्जदार शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यासाठी योजना राबवली जाते त्याच्यामध्ये शेतकऱ्याच वय हे 10 ते 75 वर्ष दरम्यानचा असणं गरजेच आहे याच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अपघातामुळे जर मृत्यू झाला किंवा दोन्ही डोळे, दोन हात, दोन पाय अशा प्रकारचं जर अपंगत्व आलं तर त्या शेतकऱ्याला दो लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. याच्यामध्ये एक डोळा एक हात एक पाय जर निकामी झाला तर त्याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक लाख रुपयापर्यंत सानुग्रह अनुदान दिलं जातं. मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याला असा अपघात झाल्यानंतर किंवा शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला एक विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. अर्जाचा नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता हा विहित नमुन्यातील अर्ज आपल्या तालुका कृषी कार्यालयामध्ये या ठिकाणी सादर करावा लागतो. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना याच्यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्याचे संपूर्ण नाव पत्ता अपघाताचा दिनांक जर मृत्यू झालेला असेल तर मृत्यूचा दिनांक अपघातग्रस्ताच वय अपघाताचा प्रकार काय आहे त्याच्यामध्ये मृत्यू झालाय की अपंगत्व आलेल आहे.

gopinath munde yojana new update

अपघाताच कारण काय अर्जदाराच वारसदाराच नाव जर मृत्यू झालेला असेल वारसाच्या माध्यमातून अर्ज केलेला असेल तर वारसाच नाव अपंगत्व आलेला असेल अर्जदाराच्या माध्यमातून अर्ज केला असेल  तर अर्जदाराच नाव अर्जदाराचा अपघात ग्रस्त व्यक्तीशी नात स्वतः असेल तर स्वतः आणि कुटुंबातील इतर व्यक्तीने केला असेल तर त्याचं नातं वारसदाराचा संपर्क क्रमांक आणि त्या गावातील त्या कार्यक्षेत्रामधील कृषी पर्यवेक्षकाच नाव या ठिकाणी द्यायच आहे याच्यामध्ये प्रति तालुका कृषी अधिकारी तालुका जिल्हा जिल्ह्याच नाव आणि याच्यामध्ये प्रस्ताव सादर करत आहे आणि या प्रस्तावासोबत जी काही कागदपत्र घोषणापत्र द्यायचेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यावरती जे काही घोषणापत्र असतील याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो याच्यामध्ये अपंग झाले असतील तर अपंग मयत झाले असतील  तर मय त्यांची पूर्ण माहिती आधार कार्ड वगैरे वगैरे सर्व या ठिकाणी नंबर द्यायचा आहे आणि माहिती पूर्णतः बरोबर आहे खोटी आढळल्यास आम्ही शिक्षेसाठी पात्र आहोत अशा प्रकारचे घोषणापत्र या ठिकाणी द्यायचे.

आणि याच्याबरोबर जे काही असतील ते कागदपत्र द्यायचेत याच्यामध्ये काय आहे की शेतकऱ्याच नाव गाव तालुका जिल्हा ही माहिती द्यायची आहे अपघाताबद्दलची पूर्ण माहिती द्यायची आहे अपघात कशा प्रकारातून झालेला आहे त्याची माहिती द्यायची आहे वारसदाराचा संपर्क क्रमांक त्याचं नातं ही सगळी माहिती द्यायची आहे याच्यानंतर तर सातबारा आता याच्यामध्ये फार्मर आयडी सुद्धा आलेले फार्मर आयडी मागितले जातील सातबारा आठ याठिकाणी जोडायचे मृत्यू झालेला असेल तर मृत्यूचा दाखला अपंगत्व आलेला असेल तर अपंगत्वाचा दाखला ज्या केसमध्ये एफआयआर च जरुरत असेल त्या ठिकाणचा एफआर आहे घटनास्थळाचा पंचनामा पोलीस पाटलाचा अहवाल अशा प्रकारचे जे काही पोस्टमॉ्टम मृत्यू झालेला असेल त्याचा रिपोर्ट जर गाडीवरून शेतात जाताना जर एक्सिडेंट झालेला असेल तर त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स अशा प्रकारची बाबी या ठिकाणी कागदपत्र लागणार अपंगत्व आलेला असल्यास त्याच प्रमाणपत्र आणि फोटो लागणार आहे.

शेतकऱ्यांना आता विमा नाही, थेट सानुग्रह अनुदान !

रेशन कार्ड लागणार आहे जर कुटुंबातील जर सदस्य असेल तर त्याच्यासाठी रेशन कार्ड हे आवश्यक असणार आहे अर्जदाराच स्वय घोषणापत्र आपण जो नमुना अ पाहिला आहे तो याच्यामध्ये हे कागदपत्र पूर्णपणे या प्रस्तावासोबत जोडून हा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे या ठिकाणी सादर करायचा अपघाताच्या स्वरूपानुसार ही आवश्यक कागदपत्र याठिकाणी बदलत राहतात याच्यामध्ये रस्ता अपघात रेल्वे अपघात पाण्यात बुडव मृत्यू जंतुनाशक हाताळताना झालेली विषबाधा फवारणी करताना बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना विषबाधा होते विजेचा धक्का वीज पडून झालेला खू मृत्यू एखादा शेतकऱ्याचा जर खून झालेला असेल उंचावरून पडून झालेला अपघात असेल जस की विहरीत पडण वगैरे सर्पदंश झाला असेल किंवा विंचू दंश झालेला असेल बऱ्याच भागांमध्ये आता शेतकऱ्यांची नक्षलवाद्याकडून वगैरे हत्या केली जाते अशा काही केसेस असतील किंवा जनावरान मारल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा हातपाय डोळे वगैरे निकामी होण असेल अशा ज्या काही बाबी आहेत त्या बाबी कव्र केल्या जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top