मित्रांनो तुम्ही घर बसल्या या योजनेसाठी कसा अर्ज करू शकतात याच्यासाठी लागणारे कागदपुत्रे काय आहेत या योजनेचे फायदे काय आहेत आणि जी रक्कम आहे ती कशी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला या मध्ये बघायला भेटणार आहे तर थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी ठेवायच आहे तर मित्रांनो चला ला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो इथे बघू शकतात लेखक योजनासाठी लागणारे कागदपत्रे आता खाली आल्यानंतर लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला म्हणजेच मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे पालकांचा इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे जे लाभार्थी आहे.
त्यांचा आधार कार्ड लागणार आहे पालकांचा पण लागणार आहे सोबत आधार कार्ड बँक पासबुक लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे आता हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहता आता हे जवळपास सगळ्यांकडे डॉक्युमेंट असतील आता इथं बघू शकतात मतदान ओळखपत्र एक लागणार आहे आणि त्याच्यानंतर संबंधित टप्प्यावरती लाभार्थी करता शिक्षण घेत असल्या बाबतीतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड येथे तुम्ही देऊ शकतात तुमच्या परिवारामध्ये मुलगी जर शिक्षण घेत असेल त्यांचा बोनोफाईड किंवा जो टीसी असतो त्याचा एक झेरची कॉपी तुम्हाला इथे द्यावे लागते आता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र पण इथ द्यावे लागते अंतिम जे लाभार्थी आहे मुली किंवा विवाह झाले नसेल आवश्यक राहील तर हे तुम्हाला पॉईंट लक्षात घेऊन ठेवायचे आहेत.
lek ladki yojana new update | लेक लाडकी योजनेमधून मिळणार खूप जास्त फायदा
किंवा हे जे डॉक्युमेंट लागणार आहे यांचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून ठेवायचा आहे. आता मित्रांनो इथे बघू शकता जे मुलींना पैसे भेटणार आहे ते कशा टप्प्याने भेटणार आहे मुलीच्या जन्मानंतर पा ह000 रुपये मिळणार आहेत. मुलगी जेव्हा तुमची पहिली मध्ये जाईल तेव्हा ₹6000 जेव्हा सहावी मध्ये जाईल तेव्हा ₹7000 भेटणार आणि 11 वीला गेल्यानंतर ₹8000 असे भेटणार जेव्हा मुलीला 18 वर्षे कम्प्लीट होतील तेव्हा ₹75,000 असे मिळून मित्रांनो ₹101000 मुलीला भेटत असतात. हे जे पैसे आहे मुलीच्या शिक्षणासाठी व तिच्या भविष्यासाठी उपयोगात पडतात. त्याच्यामुळे ही महाराष्ट्र सरकारने योजना आहे ती आयोजित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना ज्यांना मुली आहेत व त्यांच्या घरामध्ये किंवा परिवारामध्ये मुलगी आहे त्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.
आता मित्रांनो तुम्हाला हा सविस्तर बघायचा आहे यापुढे आपण अर्ज कसा करायचा आहे आणि तो अर्ज कुठे सबमिट करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे थोडा पण स्किप करू नका. मित्रांनो इथे बघू शकता असे जे पीडीएफ देण्यात आलेला आहे याच्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात आता ह्या पीडीएफ ची लिंक किंवा या अर्जाची लिंक आपल्या च्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तो तुम्हाला अर्ज डाऊनलोड करून आता जशा प्रकारे मी सांगेन तशा प्रकारे भरायचा आहे थोडा पण त्याच्यामध्ये चूक करायची नाही आता पहिले काही जे नागरिक आहे महाराष्ट्रातील त्यांनी जरी अर्ज भरला असेल तर त्यांचा एखादा हप्ता थकला असेल इथे बघू शकतात पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा जर थकला असेल तर त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे जो हप्ता थकला असेल जवळजवळ पाच सगळ्या यांचा तिसरा हप्ता हा थकत असतो. आता आपण पहिल्या अर्जासाठी अर्ज करणार आहोत. तर इथं क्लिक करून घ्यायच आहे त्याच्या खाली आपली आपत्ती कोणते पहिले आपत्ती दुसरे असतील तर तुम्ही इथ टिक करू शकतात लाभार्थ्यांचे नाव टाकायच आहे त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थ्यांशी असलेले जे नातेवायक आहे त्यांचे इथं नाव टाकून घ्यायचा आहे.
lek ladki yojana new update
आधार क्रमांक त्यांचा इथं टाकायचा आहे चालू मोबाईल नंबर तुम्हाला इथं द्यायचा आहे एखादा चालू मेल आयडी तुम्ही इथ देऊ शकतात जेणेकरून तुमचे जे अपडेट आहे योजने अंतर्गत मिळणार आहे ते अपडेट तुम्हाला मेलवरती येत राहतील आता आधार कार्डची प्रत ही फॉर्म सोबत जोडायची आहे झेरॉक्स काढून तुम्हाला या फॉर्म सोबत जोडावी लागते. आता खाली आल्यानंतर सध्याचा तुमचा जो राहायचा पत्ता आहे राहायच ठिकाण आहे तो ऍड्रेस तुम्ही इथं भरून घेऊ शकता इथं बघू शकता मराठीमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. घर इमारत किंवा क्षेत्र पोस्ट ऑफिस जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे इथं पिनकोड पण तुम्ही टाकू शकतात. रस्त्याचे नाव किंवा शहराचे नाव इथं संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. परत इथं मोबाईल नंबर तुम्हाला या बॉक्समध्ये लिहून घ्यायचा आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांनी फॉर्म भरती वेळ असलेले जिवंत आपत्तीची संख्या तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पहिल्या आपत्त्यासाठी कोणत्या आपत्त्यासाठी आपण अर्ज करत आहोत ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे थोडं खाली आल्यानंतर आता तुमचं जे बँक पासबुक असतं ते तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ही माहिती भरायची आहे आता इथं बँक खात्यात क्रमांक असतो तो तुम्हाला इथं टाकावा लागतो. त्याच्यानंतर आयएफएससी कोड आहे तो न चुकता टाकायचा जेणेकरून तुमचे ट्रानजॅक्शन आहे ते वेळोवेळी तुम्हाला बँकेमध्ये झाले पाहिजे.
बँक जी शाखा असते त्या शाखेचं नाव तुम्हाला इथं टाकावं लागतं आणि जवळपास मित्रांनो तुमच्या बँकेला आधार लिंक असेल तेच खातं द्यायच आहे जर तुम्ही खातं दिलं आणि आधार लिंक नसेल तर तुम्हाला आधार लिंक हे तुमच्या बँक खात्याला करून घ्यायच आहे जेणेकरून तुमच्या कोणत्याही हप्ते थकणार नाही आणि तुम्हाला वेळोवेळी तुमचे जे पैसे आहे योजनाचे तुमच्या अकाउंटवर येत राहतील लेक क्लार्क योजनेच्या कोणत्याही टप्प्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथ बघू शकता पहिल्या हप्त्यापासून पाचव्या हप्त्यापर्यंत जो लाभ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टिक करायच आहे आता आपण पहिल्या हप्त्याचा लाभ घेत आहोत इथं पहिल्यावरती टीप करणार आहोत ही खालची माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही अर्ज देणार आहोत त्या दिवशीची दिनांक टाकायचे आहे ठिकाण टाकायचा आहे लाभार्थ्यांची सही किंवा सही नसले तर डाव्या हाताचा जो अंगठा असो त्याचा शिक्का इथं किंवा ठसा तुम्ही देऊ शकतात आता लाभार्थ्यांना अर्ज सोबत जोडायची कागदपत्रे कोणते कोणते आहेत आता आपण पहिले पण सांगितलं होतं आता हे कागदपत्र तुम्ही वाचून घेऊ शकता जसं की लाभार्थ्याचा जन्माचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कर जास्त नसोवा असा तुम्हाला एक तहसीलदार किंवा तुमचा ग्रामपंचायतचा दाखला इथे द्यावा लागतो आधार कार्डशी प्रत आहे झेरॉक्स द्याव लागते पालकांचे आधार कार्ड बँक पासबुक राशन कार्ड इथे बघू शकतात.
lek ladki yojana new update संपूर्ण माहिती
पिवळे केशरी आणि जे साक्षंकित प्रत आहे त्या तुम्हाला इथे द्याव लागतात मतदान कार्ड तुम्हाला इथं द्याव लागतं संबंधित काही जर शैक्षणिक शिक्षण घेत असेल तर त्याचा बोनोफाईड किंवा शाळेचा टीसी तुम्हाला इथं द्याव लागतो असे काही डॉक्युमेंट आहे याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून ठेवू शकता आणि आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे सगळे असतील तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. आता खाली आल्यानंतर मित्रांनो इथे वर लिहिलेला आहे अंगणवाडी का सेविका यांनी भरायची माहिती. आता जो असा फॉर्म असतो मित्रांनो हा फॉर्म भरल्यानंतर वरील जे डॉक्युमेंट असतात दिलेले ते डॉक्युमेंट लावून तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडीमध्ये द्यावा लागतो आणि आता मित्रांनो हे जे आहे अंगणवाडी का ज्या सेविका आहेत त्या ही माहिती भरत असतात आता अंगणवाडी सेविकांचे नाव आता हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आता इथ अंगणवाडी सेविकांचे नाव येणार त्यांचा मोबाईल नंबर येणार जे केंद्राचे नाव आहे ते येणार केंद्राचा कोड आहे तो येणार आता अंगणवाडी मध्ये जो नोंदणी क्रमांक असतो त्याचे दिनांक शहराचे गावाचे नाव तालुका जिल्हा पिनकोड इथे येत असतो आता ही जी आहे माहिती आता जेवढे आपण डॉक्युमेंट जोडत असतो त्याची पूर्ण इथ लिस्ट देण्यात असते.
त्याच्यानंतर हे चेक करतात आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती होळीवरती टिक करतात जर लागू नसले लागू नाही करतात आणि जर नसले तर तुम्हाला इथं टिक केलेल दिसत असते अंगणवाडीिका सेविका यांनी सदर अर्जाचे दिनांक इथं टाकेल असते अंगणवाडीिका ज्या सेविका आहेत त्यांचे इथ स्वयक्षरी आणि सही शिक्का इथे दोन्ही वेळत असतो आता आता मित्रांनो प्रवेक्षका ज्या असतात त्या ही माहिती भरत असतात तिथे नाव येतं त्याच्यानंतर दिनांक जो बिटकोड मिळतो तुम्ही बिटकोड इथं टाकण्यात येत असतो ठिकाण आणि जे प्रवेशक आहे त्यांची नाव आणि स्वाक्षरी आणि सोबत अंगणवाडीचा शिक्का असतो तो इथं भेटत असतो. आता सर्व लाभार्थ्यांनी एक डोक्यात ठेवायच आहे आणि एक लक्षात ठेवायच आहे आता इथून कापा असं इथं ऑप्शन देण्यात आलेला आहे. आता ही पावची जी पावती असते मित्रांनो ही पोचपावती जे नागरिक असते त्यांनी ही अंगणवाडी सेविकाकडून घ्यायची असते. भरपूर वेळेस काय होतं आपण ही पावती घ्यायची विसरतो आणि त्याच्यामुळे आपले जे पुढचे हप्ते असतात भेटणारे किंवा चालू अर्ज असतो तो अर्ज बाद होतो किंवा जे हप्ते असतात मिळणारे ते हप्ते वेळोवेळ भेटत नाही त्याच्यासाठी सर्व नागरिक आहे ते परेशान होत असतात आता आपण कोणत्या अर्जासाठी अप्लाय करत आहोत.
निष्कर्ष
तर पहिल्या हप्त्यासाठी अंगणवाडी का सेविका यांच नाव अंगणवाडी का केंद्र कोड येत असतो इथं गावाच्या शहराचे नाव तालुका जिल्हा आपलं राष्ट्र महाराष्ट्र त्याच्यानंतर तर लाभार्थ्यांचे नाव येते दिनांक टाकतेत त्याच्यानंतर चेकलिस्ट आहे ते पूर्ण माहिती वाचल्यानंतर इथं अंगणवाडीकामधून सही शिक्का व त्यांचा जे आहे अप्रूव्ल आपल्याला भेटत असतं व याच्यानंतर जी प्रोसेस असते अर्जाची ते पुढे ढकलण्यात येत असते त्याच्यानंतर या फॉर्मवरती किंवा या पावतीवरती सही शिका मिळाल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर दिला जातो जेव्हा पण तुम्हाला चेक करायचा असेल तुमचा फॉर्म कोणत्या प्रोसेसला आहे त्या टोकन नंबर नुसार तो फॉर्म तुम्ही चेक करू शता शकतात तर मित्रांनो ही पावती तुम्हाला जपून ठेवावी लागते जोपर्यंत तुमचे व्यवस्थित हप्ते भेटत नाही तोपर्यंत एक लाडकी योजनेसाठी अर्ज करू शकतात प्रत्येक महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत ते आपल्या मुलीच्या भविष्यासाठी या योजनेचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या ला लाईक करा. आपल्या परिवारामध्ये आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये हा जास्तीत जास्त शेअर करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो.